शिंगणापूर फाटा ते अंनतपूर (नरूटे वस्ती) रस्त्याचे काम निकृष्ठ | डांबरीकरण पुर्वीच दबला

0

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर पासून अंनतपूरला जोडणारा शिंगणापूर फाटा ते अंनतपूर(नरूटे वस्ती)पर्यत रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने  

चार महिन्यात रस्त्यावरील खडीकरण उखडून रस्ता पुन्हा दबला आहे.यामुळे शासनाच्या निधी वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संबधित बांधकाम विभागाचे अधिकाऱ्याचे कामाकडे दुर्लक्ष झाले आहे.

Rate Card

डांबरीकरणाच्या या कामात शासनाचे नियम डावलून कामे सुरू आहे.रस्ता प्रांरभी मजबूत करण्याची गरज होती मात्र तसे न करता पुर्वीच्या रस्त्यावर थेट खड्डीकरण केले आहे ते दर्जाहीन झाल्याने अनेक ठिकाणी दबला आहे.त्यामुळे पाणंद रस्ता झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातच टाकलेली खड्डीकरण अनेक ठिकाणी उखडला आहे.बांधकाम विभागाने याकडे पुर्णत:दुर्लक्षामुळे त्यांच्यापुढे होणारे कितीकाळ टिकणार हा संशोधनाचा मुद्दा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांची पाहणी करून मजबूत रस्ता करावा अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.