अपहरण करून कासलिंगवाडीच्या तरूणास मारहाण

जत,प्रतिनिधी : बहिणीस का फोन करतोस म्हणून निगडीखुर्दच्या सहा जणांनी मारहाण केल्याची फिर्याद प्रदीप रामदास मुळे रा.कासिंलिगवाडी यांने जत पोलीसात दिली.
यावरून धनाजी रावसाहेब शिंदे,अर्जुन उध्दव शिंदे,विक्रम शामराव देसाई,सुखदेव भाऊसाहेब जाधव,कृष्णा शिंदे व एक अनोळखी अशा सहा जणांविरुद्ध फिर्याद
सहा जणांविरुद्ध जत गुन्हा दाखल झाला आहे.अधिक माहिती अशी,निगडी खुर्दच्या पाच जणांनी बहिणीस फोन का करतोय म्हणत सातारा रोडवर फिर्यादीचे अपहरण करत निगडी नेहले.तेथे काठ्या पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादी म्हटले आहे.अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
