सांगली पुरग्रस्तांना संरपच परिषदेच्या वतीने 50 ब्लकेंटची मदत रवाना

0

जत,प्रतिनिधी : सांगली येथील पूरग्रस्तासाठी महसूल विभागाने मदतीच्या आवाहनानुसार अखिल भारतीय सरपंच परिषेद जत तालुक्याच्या वतीने पुरग्रस्तांसाठी 50 ब्लँकेटची मदत दिली.

सांगली जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग,जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले आहे.अखिल भारतीय सरपंच परिषेदेच्या जत तालुका पुरुष व महिला सरपंच कार्यकारिणीच्या वतीने ही 50 ब्लॅंकेटची मदत जमा करण्यात आली आहे.

Rate Card

व्हिडिओ पहा..

दरम्यान तहसीलदार सचिन पाटील यांच्या आवाहनानुसार बिस्किट,ब्लकेट,चांदरी,खान्याचे साहित्य कपडे अनेक समाजसेवी संस्था व नागरिकांनी जमा केले.ते सांगली जिल्ह्यातील विविध भागातील पुरग्रस्त नागरिकांना वाटण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.