संख | दौऱ्यात खा.राजू शेट्टी यांच्याकडून दैनिक संकेत टाइम्सचे कौतुक |
संख,वार्ताहर : जत तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले स्वा.शेतकरी संघटनेचे संस्थापक खा.राजू शेट्टी यांना जत तालुक्याच्या विविध प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या दैनिक संकेत टाइम्स आवर्जून मागून घेत संखचे वार्ताहर रियाज जमादार यांचे अभिनंदन केले.जत सारख्या
दुष्काळी भागात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दैनिक संकेत टाइम्सने वेगळा ठसा उमटविला आहे.तालुक्यातील स्वा.शेतकरी संघटनेच्या संख शाखेच्या वतीने संख पाणी योजनेच्या अंदोलनात दैंनिक संकेत टाइम्सने महत्वपूर्ण भुमिका बजावत योजनेच्या भानगडीचे निर्भिड, निपक्ष लेखन करत खरा प्रकार समोर आणला होता.त्याबद्दल खा.शेट्टी यांना स्थानिक नेत्यांनी देत संकेत टाइम्सने केलेल्या सहकार्याची माहिती दिली.यापुढेही जत तालुक्यातीलप्रश्नावर संकेत टाइम्सने आवाज उठवाव असे आवाहन खा.शेट्टी यांनी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे,संखचे नेते डॉ.भाऊसाहेब पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
जत तालुक्यातील संख येथे प्रचार सभेसाठी आलेल्या खा.राजू शेट्टी यांनी संकेत टाइम्स आवर्जून मागून घेत संखचे वार्ताहर रियाज जमादार यांचे कौतुक केले.