ज्येष्ठ नेते सुभाषराव गायकवाड यांच्यावर वाढदिनी शुभेच्छाचा वर्षाव

0

डफळापूर,वार्ताहर : येथील जेष्ठ नेते सुभाषराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला.यावेळी डफळापूर येथील पारकट्ट्यावर वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला.श्री.गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला.सकाळपासून गायकवाड यांच्यावर सर्व स्तरातील माऩ्यवरांनी त्यांना फोन,सौशल मिडिया,प्रत्यक्ष भेट घेत शुभेच्छा दिल्या. खा.संजयकाका पाटील, आ.विलासराव जगताप,कॉग्रेस नेते विक्रम सांवत, महावितरच्या संचालक निता केळकर,सांगलीच्या महापौर संगिता खोत,सभापती स्नेहलता सांवत,अजिंक्य पाटील,नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, गजानन कोठावळे यांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या तर 

Rate Card

महालिंगेश्वर मठाचे महालिंगेश्वर महाराज, उद्योगपती सतिश मालू,माजी महापौर शैलजा नवलाई,मराठा स्वराज्य संघाचे राज्याध्यक्ष महादेव सांळुखे, उपाध्यक्ष अधिकराव पाटील,सभापती तम्मनगौडा पाटील,जि.प.सदस्य महादेव पाटील,उमराणीचे अमरसिंह डफळे,मन्सूर खतीब,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी,सिध्दिविनायक पतसंस्थेचे अजित भोसले, आकाराम मासाळ,शंकर वगरे,जे के माळी,शंकरराव गायकवाड,परशूराम चव्हाण सर,सोमलिंग बोरामणी,जिरग्याळचे संरपच दिपक लंगोटे आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट घेत शुभेच्छा दिल्या.राजे विजयसिंह डफळे हायस्कूल,जिल्हा परिषद केंद्र शाळा,दत्त पतसंस्था,दत्त मंदिर, पार कट्टा आदी ठिकाणी शाल,श्रीफळ व फेटा बांधून गायकवाड यांचा सत्कार केला. दरम्यान हायस्कूल,जि.प.शाळेसह दहा शाळेंना वाढदिवसानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले.वंसतराव चव्हाण,धोंडिराम माळी,तेजस दुगाणे, बाजीराव चव्हाण,रमेश शिंदे,अजित बाबर,अजित गुजले,अविनाश कोरे,बाबासाहेब माळी,उत्तम पाटोळे,किशोर वठारे,शिवाजी बंडगर महेश परीट,विकास पुरोहित यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.