तरूण शेतकऱ्यांच्यासाठी आज लघूउद्योग व फळबाग प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन शिबीर

0

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्यासाठी केंद्रशासन व राज्यशासनाच्या वतीने लघूउद्योग,फळबाग प्रक्रिया,व प्रकल्प उभारण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे शुक्रवार ता.16 ला दुपारी 3 वाजता,उमा नर्सिंग कॉलेज विजापूर रोड येथे आयोजन केले आहे.

हेही वाचा: 18 वर्षे तळ ठोकलेल्या अभिंयता शेखच्या भष्ट्राचाराच्या चौकशीसाठी उपोषण

यात केंद्र व राज्यशासनाच्या लघूउद्योग व फळबाग प्रक्रिया तज्ञ मान्यवरांच्याकडून मार्गदर्शन, निधी उभारण्यासाठी शासनाच्या योजना यांची माहिती देण्यात येणार आहे.

Rate Card

Instagram @andamenlife

जत तालुक्यातील तरूण शेतकऱ्यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.रविंद्र आरळी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.