कालकथित अर्थव सांगलीकर यांच्या जन्मदिनानिमित्त सोमवारी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

0
Rate Card

 गुगवाड,वार्ताहर: गुगवाड ता.जत येथे कालकथित अर्थव सांगलीकर याच्या “जन्मदिनानिमित्त” इ.10 वी ची परिक्षा विशेष पाविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव,पारितोषिक वितरण समारंभ व धम्मसंस्कार शिबीराचे आज सकाळी 10 ते साडेपाचपर्यत अर्थव सांगलीकर विद्यालय व ज्यू कॉलेज गुगवाड येथे आयोजन करण्यात आले आहे.यात सकाळी 10 ते 12 गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ यासाठी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, उद्योगपती सी.आर.सांगलीकर, भन्ते विमलकित्ती गुणसिरी, नागपूर हे उपस्थित राहणार आहेत.

कुडणूर | खूनप्रकरण : तपास जैसेथे | पोलिसांना आरोपी सापडेना : उलटसुलट चर्चा

दुपारी 1 ते 2.30 व्याख्यान विषय बौध्द जीवन मार्ग,वक्ते भन्ते विमलकित्ती गुणसिरी, नागपूर
दुपारी 2.30 ते 4.00 पर्यत व्याख्यान विषय: स्किल डेव्हलपमेंट,वक्ते प्रा.डॉ.विजय गायकवाड, मॉर्डन कॉलेज,पुणे
सांयकाळी 4.00 ते 5.30 व्याख्यान विषय धम्म संस्काराची गरज वक्ते भन्ते धम्मानंद थेरो,अनदूर,(बिदर),भन्ते ज्ञानसागर,अनदूर(बिदर),भन्ते आर.आंनद,भन्ते एस.संबोधी,भन्ते गुणानंद,भन्ते विमलकीर्ती आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हिवरे | मेजर सुभेदार सोलनकर यांचे आसाममध्ये हृदय विकाराने निधन |

याशिवाय जेवऩ,चहाची सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अॅड.सी.आर.सांगलीकर व अॅड.सौ.अर्पणा सांगलीकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.