झी मराठी आणि एकदंत ची नवी नाट्यनिर्मिती ‘नटसम्राट’

0

कुणी घर देता का घर?” अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडत फिरणाऱ्या गणपतराव बेलवलकर या नटाची व्यथा मांडणारे नाटक अर्थातच ‘नटसम्राट.’ ज्येष्ठ नाटककार विवाशिरवाडकर लिखित हे मराठी नाटकसत्तरच्या दशकात रंगभूमीवर आलेत्यानंतर या नाटकाने मराठी नाट्यसृष्टीत इतिहास रचलाआजही या नाटकाचे गारुड मराठी नाट्यरसिकांच्या मनावर कायम आहेया नाटकाशी मराठी प्रेक्षकांचे एक हळवे नाते आहेहे नाटक नवीनपिढीपर्यंत जावे या उद्देशाने हे पुन्हा रंगभूमीवर येत आहेया नाटकात अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी साकारणार आहेत. ‘झी मराठी’ प्रस्तुत आणि ‘एकदंत’ निर्मिती असलेले  ‘नटसम्राट’ हे नाटक नोव्हेंबरला रंगभूमीवर सादर होणार आहे

हॅम्लेट’, ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकांच्या यशानंतर झी मराठी ‘नटसम्राट’ हे नाटक मंचावर आणत आहेया नाटकातील गणपतराव बेलवलकर यांची भूमिका साकारणे हे प्रत्येक नटाचे स्वप्न असतेआजवर ही भूमिका श्रीराम लागू,दत्ता भटसतीश दुभाषीयशवंत दत्तउपेंद्र दाते यांनी साकारली आहेआता नव्याने येणाऱ्या या नाटकात गणपतरावांची भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य मोहन जोशी पेलणार आहेततर गणपतराव बेलवलकर यांच्या पत्नीची म्हणजेकावेरीची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारणार आहेया नाटकाच्या निमित्ताने हे दोन्ही दिग्गज कलाकार बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर येत आहेतया नाटकाचे दिग्दर्शन हृषीकेश जोशी करत आहेत. 

मोहन जोशीरोहिणी हट्टंगडी यांच्याव्यतिरिक्त या नाटकामध्ये सुशील इनामदारभक्ती देसाईश्वेता मेहेंदळेशुभांकर तावडेअभिजित झुंझाररावमिलिंद अधिकारीआशीर्वाद मराठेसायली काजरोळकरराम सईद पुरे हे कलाकारआहेतया नाटकाच्या नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची जबाबदारी प्रदीप मुळ्ये यांच्याकडे आहेतर संगीत नरेंद्र भिडे यांचे आहे

Rate Card

. दीनानाथ  घारपुरे  [ मनोरंजन  प्रतिनधी ] ९९३०११२९९७

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.