संकेत टाइम्स कार्यालयाचा दिमाखदार शुभारंभ

0

 मान्यवरांची उपस्थिती : जत तालुक्यातून शुभेच्छाचा वर्षाव

 जत,प्रतिनिधी: जतच्या दुष्काळी भुमीचे मुखपत्र असलेले व अल्पावधीत यशाचे गौरीशंकर गाठलेले दैंनिक संकेत टाइम्सच्या जत कार्यालयाचा शुभारंभ अत्यंत दिमाखात संपन्न झाला. विश्वविक्रमी बालगाव आश्रमचे परमपुज्य स्वामी अमृत्तानंद यांच्या पावनहस्ते करण्यात आले.यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर,शासकीय अधिकारी, जाहीरातदार,वाचक,एंजन्ट यांनी हजेरी लावून शुभेच्छाचा वर्षाव केला.दैनिंक संकेत टाइम्सचे मध्यवर्ती कार्यालय मार्केट यार्ड छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकूल मधील गाळा नंबर 94 येथे कार्यालयाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्री.गुरूदेव आश्रमचे परमपुज्य अमृत्तानंद स्वामी यांच्या हस्ते फित कापून कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यालयातील संगणक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ.रविंद्र आरळी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यालयाचे पुजन करण्यात आले.उपनगराध्यक्ष आप्पा पवार,माजी सभापती प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, बाबासाहेब कोडक,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य चव्हाण सर,जेष्ठ नेते शिवाजीराव ताड,नगरपालिकेचे बांधकाम सभापती भुपेंद्र कांबळे,बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण,सवदे उद्योग समुहाचे संचालक अर्जून सवदे,माणदेश एक्सप्रेसचे संपादक दिपक पछाळे,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड,मोहन माळी इंटनॅशनल स्कूलचे अध्यक्ष मोहन माळी,दत्त पंतस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी, सिध्दिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजितराव भोसले,नगरसेवक नाना शिंदे,भाजप नेते अॅड.प्रभाकर जाधव,पंचायत समिती माजी उपसभापती डॉ.देवयाऩी गावडे,डॉ.भाऊसाहेब पवार,जिल्हा बँकेचे शाखाधिकारी अनिल चव्हाण, गोब्बी टँक्टर्सचे मालक सुभाष गोब्बी,पुकळे उद्योग समुहाचे पोपटराव पुकळे, ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे,

Rate Card

बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन अनिल शांत, सुनिल सावळे,श्री.शिंदे, डॉ.विद्याधर किट्टद,भाजपचे नेते अरविंद गडदे,पोरे फर्निचरचे श्री. पोरे,पाटबंधारे विभागाचे अभिंयता भिमाशंकर तेली,वन मंडल अधिकारी गुगवाड,माळी उद्योग समुहाचे प्रंशात माळी,बेंळूखी सोसायटीचे व्हा.चेअरमन नाना चव्हाण, युवा नेते भारत गायकवाड,शरण्णाप्पा जावीर,अॅड.हद्दीमनी,होलार संमाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाजी केंगार,रविंद्र मानवर,सदानंद वाघमारे,लायन्सचे दिनकर पंतगे,बंडू शेख, राजेंद्र आरळी,डॉ.राजेंद्र पंतगे,बेळूंखीचे माजी संरपच संजय पाटील,पाडोंझरीचे उपसंरपच नामदेव पुजारी,प्रदिप कोडक,युवा नेते विक्रम ढोणे,गौतम ऐवळे,लखन व्होनमोरे, दिलिप वाघमारे सर,भाजप नेते पै.लक्ष्मण माळी,अशोक माळी,गोटू शिंदे, दिलिप वाघमारे सर,युवा नेते गणेश गिड्डे,श्री.मस्के,विनोद व्हनकंडे,तेजस दुगाणे,बल्लू महाजन,अमोल संकपाळ, मनोज पोळ,विजय संकपाळ,बेंळूखीचे सोसायटी सदस्य चंद्रकात चव्हाण, श्री.पाटील,पत्रकार दिनराज वाघमारे, जयवंत आदाटे,प्रदिप कुलकर्णी, किरण जाधव, बादल सर्जे,अमोल कुलकर्णी,भागवत काटकर,प्रदिप जेऊर,नाना गडदे, संजय गुरव,केराप्पा हुवाळे,रियाज जमादार,संतोष पोरे,श्री.बाबर,सुधाकर जाधव,श्री.हुळ्ळे,

विजयवाणीचे संपादक वंसत नाईक,संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, बसवसेनेचे अजिक्य राक्षे,वरदविनायक क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील, दत्त पतसंस्थेचे व्हा.चेअरमन गणेश वठारे,

सिध्दिविनायक पतसंस्थेचे व्हा.चेअरमन प्रविण पाथरुट,बेंळूखीचे पोलिस पाटील पंकज शिंगाडे,पत्रकार विजय रूपनूर,तरूण भारतचे पत्रकार  प्रगतशील शेतकरी नागनाथ शिळीन,शेतकरी संघटना अध्यक्ष विठ्ठल कुंभार,आरपीआयचे अध्यक्ष राकेश कांबळे,युसुनाथ,दिलीप वाघमारे,लक्ष्मण नलवडे,सचिन बजनत्री,नेताजी,बेंळूखीचे मारूती माळी,शिवाजी चंदनशिवे,ग्रा.म.सदस्य पोपट माळी,पो.कॉ. केरबा चव्हाण, ए.बी.मासाळ,विजयवाणीचे संपादक वंसत नाईक,संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, बसवसेनेचे अजिक्य राक्षे,वरदविनायक क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सचिन पाटील, दत्त पतसंस्थेचे व्हा.चेअरमन गणेश वठारे,

सिध्दिविनायक पतसंस्थेचे व्हा.चेअरमन प्रविण पाथरुट,बेंळूखीचे पोलिस पाटील पंकज शिंगाडे,पत्रकार विजय रूपनूर,तरूण भारतचे पत्रकार  प्रगतशील शेतकरी नागनाथ शिळीन,शेतकरी संघटना अध्यक्ष विठ्ठल कुंभार,आरपीआयचे अध्यक्ष राकेश कांबळे,युसुनाथ,दिलीप वाघमारे,लक्ष्मण नलवडे,सचिन बजनत्री,नेताजी,बेंळूखीचे मारूती माळी,शिवाजी चंदनशिवे,ग्रा.म.सदस्य पोपट माळी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाचा वर्षाव केला.कार्यक्रामाचे संयोजक वृक्षमित्र दिलिप वाघमारे,संखचे वार्ताहर रियाज जमादार,येळवीचे संतोष पोरे,युवा नेते गणेश गिड्डे, प्रविण गुरव,आकाश कोरे,कुमार म्हेत्रे यांनी केले.

श्री गुरूदेव आश्रमाचे अमृत्तानंद स्वामी यांनी दैंनिक व संपादक राजू माळी यांना आर्शिवाद व सदिच्छा दिल्या.कार्यालयात थांबून सर्व कामाची माहिती घेतली.तसेच अल्पावधीत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. दैनिंक संकेत टाइम्स हा असाच वटवृक्ष व्हावा व हे दैंनिक सर्वत्र प्रकाशित व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.

1.दैनिंक संकेत टाइम्सच्या जत कार्यालयाचे उद्घाटन करताना अमृत्तानंद महास्वामीजी,डॉ.रविंद्र आरळी,संपादक राजू माळी,बेंळूखीचे भाजप नेते पै.लक्ष्मण माळी,संखचे वार्ताहर रियाज जमादार,पत्रकार दिनराज वाघमारे व मान्यवर 2.दैंनिक संकेत टाइम्सच्या संगणक प्रणालीचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष आप्पा पवार,लायन्सचे अध्यक्ष दिनकर पंतगे, तरूण भारतचे पत्रकार किरण जाधव,युवा नेते रविंद्र मानवर,राजेंद्र आरळी व मान्यवर 3.जत कार्यालय उद्घाटन प्रंसगी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव प्राचार्य कुंडलिक चव्हाण,  दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी, सिध्दिविनायक पतसंस्थेचे चेअरमन अजितराव भोसले,युवा नेते भारत गायकवाड, संचालक अमोल संकपाळ,विजय संकपाळ, मनोज पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.