संख | ह्रदय प्रत्यारोपण | तुम्ही करणार का पुजाला मदत? | www.sankettimes.com

0

संख,वार्ताहर :तातडीने ह्रदय प्रत्यारोपण करण्याची गरज असलेल्या पुजा सचिन पांचगे हिला दानसुरांना मदत करावी असे आवाहन गोंधळेवाडी येथील संत सयाजी बागडे महाराज यांनी केले.

पुजा पांचगे हिच्यावर तातडीने शस्ञक्रिया ह्रदय प्रत्यारोपण करणे गरजेचे आहे.पुजावर सध्या मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शस्ञक्रियेसाठी सुमारे 25 लाख रुपये खर्चे आहे.पुजाला जिवनदान देण्यासाठी संत सयाजी बागडे महाराज चॅरिटेबल ट्रस्ट गोंधळेवाडीने पुढाकार घेतला आहे. ट्रस्टच्या वतीने पुजासाठी मोठी मदत केली आहे.दानसुर नागरिकांनी ट्रस्टचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या संख शाखेतील खाते क्र.20258134282

Rate Card

IFC कोड :MAHB0000550

 येथे मदत पाठवून पुजाला जिवनदान देण्यासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन बाबा महाराज यांनी केले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.