जत | जत,कवटेमहंकाळ तालुक्यात इग्लिंश मिडियम शिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय | मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल | www.sankettimes.com

0

जत,कवटेमहंकाळ तालुक्यात इग्लिंश मिडियम शिक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल


सन 2018-19चे प्रवेश सुरू 


कवटेमहंकाळ : अलकुड एस येथे जागतिक पातळीवर गणले जाणारे अभिनव फाउंडेशन संचलित,मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल नव विद्यार्थ्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरला आहे.इंटरनँशनल स्कूलमध्ये असणाऱ्या सर्व सुविद्या या स्कूलमध्ये उपलब्धं करण्यात आल्या आहेत. नुसतेच शिक्षणच नव्हे तर कला,क्रिडा क्षेत्रात मोहन माळी इंटरनँशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे.या स्कूलच्या प्रांरगणात आल्यावर स्कूलची भव्यता समजू शकते.नव्या,उच्चतम शिक्षणासाठी आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा,सन 2018-19 चे प्रवेश सुरू झाले आहेत. शाळेतील अत्याधुनिकता स्पष्ट करणारे काही गोष्ठी :

स्वच्छ ,सुंदर,फळा फुलांच्या झाडांनी नटलेला नयनरम्य परिसर 

♦ तज्ञ,अनुभवी ,उच्च शिक्षित मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग

♦केरळ,पंजाब,आंध्र प्रदेश ,कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील ,अनुभवी ,उच्य विद्याविभूषित , विषयावरती प्रभुत्व असणारे तज्ञ शिक्षक.

♦🏑आधुनिक क्रीडा साहित्यासह भव्य क्रीडांगण,

♦पालकांच्यासाठी  विद्यार्थ्यांचे लाइव अपडेट पोहचवण्याची  व्यवस्था,

♦🕹🖲तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून संपूर्ण स्कूल आटोमयजेशनयुक्त करण्यात आले आहे

♦🔺बुद्धिबळ,योगाचे प्रशिक्षण दिले जाते.

♦ 🖥 24 तास इंटरनेटसह प्रशस्त कम्प्युटर लॅब,

🔺 अद्ययावत  टचबोर्डसह, प्रोजेक्टर व स्मार्टबोर्ड वरून शिक्षण,

♦आंतरराष्ट्रीय भाषा शिक्षणाची सुविधा,

Rate Card

♦पहिल्याच वर्षी  जिल्हा,राज्य,व  राष्ट्रीय स्तरावरावरील खेळाडू घडवणारे दर्जेदार शैक्षणिक संकुल

*कबड्डी खो-खो सारख्या मातीतल्या खेळा बरोबरच ,हॉलिबॉल,

बास्केटबॉल,हँडबॉल,फुटबॉल, जिमन्यास्टिक,ज्यूडो,कराटे,

इत्यादी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते

♦महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनशी संलग्नित राहून मुलांना बॉक्सिंग व किकी बॉक्सिंग चे प्रशिक्षण दिले जाते 

♦⛸⛷🏂महाराष्ट्र स्केटिंग फेडरेशनशी संलग्नित राहून मुलांना स्केटिंग चे प्रशिक्षण दिले जाते

♦🚰 मुलांना पिण्यासाठी शुद्ध RO चे पाणी  

♦🚌बायोमेट्रिक,CCTV, व GPS सुविधा यासारख्या अद्यायावत सोईनी सुसज्ज अशा बसेस ,प्रत्येक बस सोबत एका मदतनीस ची सोय.

♦मुलांना बसमध्ये घेताना व सोडताना चे अपडेट पालकांना एसएमएसद्वारे पोहचवण्याची सोय

♦💎शैक्षणिक विकासाबरोबरच मुलांचा मानसिक ,शारीरिक ,बौद्धिक,

सांस्कृतिक,विकास करून, 

मुलांच्या कला गुणांना वाव देऊन सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडवणारे एकमेव शैक्षणिक संकुल 

♦मोहन माळी इंटरनॅशनल स्कूल अलकूड(एस्)कवठे महांकाळ गुडी पाडव्याच्या शुभ मुहुर्थावर आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.प्रवेश मर्यादित…

 संपर्क :-7057334900,7758757700

969727242, 9890555478

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.