सर्वसामान्यांचा सर्वमान्य मित्र.. चव्हाण सर

0

राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारण आणि गावचा सर्वागिण विकास हे ध्येय ठेऊन वाटचाल करणारे ,बहूजणांचे ह्रदयसम्राट,शांत संयमी,अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे श्री.चव्हाण सर…त्यांचा आज 35 वा वाढदिवस त्या निमित्ताने…… 

थोडाक्यात त्यांच्या कार्याचाआढावा

कोणतीही राजकीय,पार्श्वभूमी नसताना डफळापूर सारख्या मोठ्या गावात मोठे उद्योग उभारून शेकडो तरुणांना रोजगार निर्माण करून देत समाजहितासाठी झटणारा युवा नेता म्हणून डफळापूरात लोकप्रिय असलेला आपला माणूस म्हणून चव्हाण सर यांची ओळख..

नुकत्याच झालेल्या ग्रामंपचायत निवडणूकीत नवखा पंरतू कसलेल्या राजकारण्यासारखी चाल रचत चव्हाण सर नावाच्या युवकांने आपल्य मदूर व लोकहिताच्या स्वभावामुळे आई बालिकाकाकी चव्हाण यांना पहिल्या लोकनियुक्त संरपच करायची किमया साधली आहे.ऐवढेच नव्हे तर सत्ताकेंद्रात महत्वाची भुमिका बजावत पुर्ण बहुमत नसतानाही आपल्या पार्टीच्या विचाराचे प्रतापराव चव्हाण यांना उपसंरपच बनविण्यात महत्वाची भुमिका निभावली आहे. विकास अंजेडा घेऊन चार वर्षापुर्वी लोकहिताचा विवेकांनद फौंडेशन हा ग्रुप काढून सत्तेच्या सारीपाटावर हुकमी एक्का बनून भविष्यातील सुत्रे आपल्याकडे वळविण्यात चव्हाण सर यांनी यश मिळविले आहे.गरिबाची तळमळ सत्तेशिवाय जनहितासाठी प्रयत्नशील असलेल्या चव्हाण सर यांच्यावर डफळापूरातील जनतेनी जी भुमिका स्विकारून सत्ताकेंद्र दिले आहे. ती पुर्ण करण्यासाठी चव्हाण सर यांचे काम सुरू आहे.लोक काहीही म्हणोत,आपत्य व बाहेरील विरोध झूगारून काम करण्याची उर्मी असणारा,युवा,कतृत्वान नेता डफळापूरांना मिळाला आहे.नोकरी,सत्ता,संपत्ती मिळविणे,यापेक्षाही जनहितासाठी काम करण्याची मानसिकता चव्हाण सर यांना राजकारणात घेऊन आली आहे. समाजहितासाठी त्यांनी काढलेले विवेकांनद इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गरिब,सामान्य, उच्च कुंटुबातील सुमारे 190 विद्यार्थी शिकत आहेत.अल्प फी,दर्जेदार शिक्षण यामुळे नामांकित शाळेत विवेकांनद इंग्लिश मिडियम स्कूलचा उल्लेख होतो. त्यापुढे जात त्यांनी बालाजी कट्रक्शन, बालाजी अर्थमुव्हर्स, हिंदूस्थान पेट्रोलियम असे उद्योग उभारून शेकडो बेरोजगारांच्या हाताना काम उपलब्धं करून दिले आहे. राजकारणातही एक तंत्र घेऊन चव्हाण सर मार्गक्रम करताना दिसतात. नुसता विकासाच्या बतावण्या मारण्यापेक्षा सक्षम विकास साधण्याच्या योजना त्यांनी आखल्या आहेत. राजकारण,उद्योग व बहुजनमान्य नेतृत्वाचे एक अगळवेगळ रसायन म्हणजे चव्हाण सर नावाच्या बोलबाला येत्या काही वर्षात तालुका भरात वाढल्यास वावगं वाटू नये. अशा लोकप्रिय युवा,होतकरू व जनहितासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यास I 

  वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

Rate Card

त्यांना दिर्घोयुष्य लाभो…

शंब्दाकन: राजू माळी

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.