गोब्बी ट्रॅक्टर्सचा 6 त 8 मार्च दरम्यान “मेगा सर्व्हिस कँम्प”

0

जत,प्रतिनिधी : जत येथील गोब्बी ट्रॅक्टर्स या फर्मच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेगा सर्व्हिस कँम्पचे ता.6 मार्च ते 8 मार्च अखेर केले आहे.

यात फोर्स कंपनीच्या सर्व मॉडेलच्या टँक्टर्सचे चेकअप,आईल वरर्ती 5 टक्के डिस्काऊंट,मजूरी फ्री,शिवाय या मेगा सर्व्हिस कँम्पमध्ये टँक्टर घेऊन येणाऱ्या हमखास ग्राहकास बक्षिस जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्धं केली आहे.

Rate Card

जत शहरातील नामांकित गोब्बी कुंटूबियांचे दोन वर्षापुर्वी फोर्स टँक्टर एंजन्सी क्षेत्रात पर्दापण केले आहे.गेल्या दोन वर्षात पाचशे हुन जादा ग्राहकांच्या विश्वासास पात्र झालेले गोब्बी टँक्टर फर्मने विक्री,विक्री पश्चात अत्याधुनिक व अापुलकीची सेवा देण्यात नावलौकिक मिळविला आहे.जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना वरदान ठरणारे फोर्स कंपनीचे टँक्टर्स जतसारख्या ग्रामीण भागात भव्य शोरूम काढून गोब्बी यांनी उपलब्धं करून दिली आहेत.त्यात फोर्स कंपनीचे सर्व मॉडेल्स येथे विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.त्याशिवाय टँक्टर्सचे तपासणी कंपनीच्या प्रशिक्षीत अंभियत्याकडून दिली जाते.बोरोस्ते अग्रो नाशिक कंपनीचे औषधे फवारणीचे सर्व यंत्रे येथे उपलब्धं आहेत. राहित स्टिल पुणे यांच्या कंपनीची पेरणी यंत्रे,साई अग्रो हुबळीचे नांगर व रोटावेअर सह शेती उपयोगी सर्व साहित्य येथे उपलब्धं करण्यात आले आहे. प्रगतीच्या शेतीसाठी लागणारी यंत्रे येथे विक्री साठी उपलब्धं आहेत. या मेगा सर्व्हिस कँम्पमध्ये त्यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येणार आहे.तसेच कँम्पमध्ये बुकींग करणाऱ्यां शेतकऱ्यांना हमखास भेटवस्तू मिळणार आहे. जत सह संख, सांगोला,कवटेमहाकांळ व सिमावर्ती कर्नाटकातील भागातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक सुभाष गोब्बी यांनी केले आहे.

tvs starcity plus
दुचाकीसाठी टिव्हीएसचे अत्याधुनिक शोरूम
जत तालुक्यातील दुचाकी ग्राहकांसाठी जगभर प्रसिध्द असलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने दुचाकी निर्मात्या टिव्हीएस कंपनीच्या दुचाकीचे भव्य अत्याधुनिक शोरूम गोब्बी यांनी सुरू केले आहे. टँक्टर शोरूमलगत हेही शोरूम सुरू आहे.जत तालुक्यातील शेकडो दुचाकीची विक्री होण्याऱ्या या शोरूमचा दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी लाभ घ्यावा.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.