कोंतेबोबलादमध्ये अडीच एकर चिकूची बाग जळून खाक

0

कोंतेबोबलाद,वार्ताहर : कोंतेबोबलाद ता.जत येथील निंगाप्पा शिवाप्पा शिळिन यांची चिकूची अडीच एकर चिकूची बाग

शार्ट सक्रीटने आग लागल्याने जळून सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले.

घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मंडल व तलाठ्यांना कळवूनही अद्याप पंचनामा केलेल्या नाही.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.