राजे रामराव महाविद्यालय जत येथील 12 बोर्ड परिक्षा बैठक व्यवस्था

0


जत,प्रतिनिधी : जत राजे रामराव महाविद्यालयात होणाऱ्या ता. 21 फेंब्रुवारी ते 13 मार्च 2018 बारावी कला व कॉर्मस् शाखेची बोर्ड परिक्षा केंद्राची तयारी पुर्ण झाली आहे. राजे रामराव महाविद्यालय,जत हायस्कूल जत,के.एम.हायस्कूल व ज्यू कॉलेज या तीन ठिकाणी परिक्षेसाठी बैठक व्यवस्था केली आहे.1278 विद्यार्थ्यांसाठी 80 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. कडक पोलिस बंदोबस्तात कॉपीमुक्त परिक्षा घेण्यात येणार आहे.जत शहरातील राजे रामराव महाविद्यालय,एसआरएमव्ही हायस्कूल व ज्यू कॉलेज, जत हायस्कूल, के.एम.हायस्कूल, सनमडीकर आश्रमशाळा व शेगाव,बनाळी,वाळेखिंडी,गुगवाड,कुंभारी,बीज,डफळापूर येथील ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्याची परिक्षा येथे होणार आहे.या वर्षीची विशेषत: पेपर फुटी पाश्वभुमीवर बोर्डाच्या नियमानुसार सिलबंद प्रश्नपत्रिका परिक्षा केंद्रातील बॉल्कमध्येच पर्यवेक्षक सिल फोडतील. शिवाय संपुर्ण केंद्रावर केंद्र संचालक उपसंचालक,पर्यवेक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे.मुख्य केंद्र व उपकेंद्रातील परिक्षार्थीची बैठक व्यवस्था दररोज बदलली जाणार आहे. संपुर्ण केंद्रावर कॉपी विरहित परिक्षा घेतली जाणार आहे. सकाळी 11 ते 3 या वेळेेेत परिक्षा होतिल परिक्षार्थीनी वेळेत हजर राहायचे आहे. तशा सुचना सर्वांना दिल्या आहेत. त्यांची काटेकोर आमलबंजावणी करण्यात यावी असे आवाहन केंद्र संचालक पी.आर.वाघमोडे यांनी केले.

केंद्रातील दररोज बदलली जाणारी बैठक व्यवस्थेतील विषयावार परिक्षार्थीचे क्रंमाक व केंद्र शाळेची नावे.


ता.21 फेंब्रुवारी इग्रंजी (वेळ 11-2) :

जत हायस्कूल जत : X075191 ते X075590 

के.एम.हायस्कूल,ज्यू कॉलेज जत : X075591 ते X075890 

राजे रामराव महाविद्यालय :X075891 ते X076271 

राजे रामराव महाविद्यालय : X110252 ते X110449 


22 फेंब्रुवारी हिंदी (वेळ11-2) :

 राजे रामराव महाविद्यालय : X075197  ते X076199 


23 फेंब्रुवारी मराठी (वेळ 11-2):

जत हायस्कूल जत : X075192 ते X075631 

के.एम.हायस्कूल,ज्यू कॉलेज जत : X075632 ते X075963 

राजे रामराव महाविद्यालय :X075964 ते X076195 

राजे रामराव महाविद्यालय : X110252 ते X110439 


कन्नड :

राजे रामराव महाविद्यालय :X075191 ते X076205 


24 फेंब्रुवारी,सहकार (वेळ 11-2):


जत हायस्कूल जत : X075192 ते X075587 

के.एम.हायस्कूल,ज्यू कॉलेज जत : X075588 ते X075999 

राजे रामराव महाविद्यालय :X076001 ते X076213 

राजे रामराव महाविद्यालय : X110252 ते X110438 

कन्नड :

X075191 ते X076192 26 फेंब्रुवारी,सचिवालय अभ्यास (वेळ 11-2):

जत हायस्कूल :X110256 ते X110440 


राज्यशास्ञ वेळ 3-6 :

जत हायस्कूल जत :X075194 ते X075841 

राजे रामराव महाविद्यालय :X075845  ते X076189


कन्नड :

राजे रामराव महाविद्यालय:X075191 ते X076192 


28 फेंब्रुवारी,वाणिज्य आणि व्यवस्थापन संघटन(वेळ 11-2) :

Rate Card

राजे रामराव महाविद्यालय :X110252 ते X110439 

इग्रंजी : X110412


इतिहास(वेळ 3-6):

जत हायस्कूल जत , मराठी: X075192 ते X075492 

के.एम.हायस्कूल जत :X075493 ते X075788 

राजे रामराव महाविद्यालय,इग्रंजी :X075789 ते X076211

कन्नड :

राजे रामराव महाविद्यालय X075200 ते X076192 
6 मार्च, वाणिज्य शास्ञ(वेळ 11-2)

राजे रामराव महाविद्यालय X110252 ते X110440 

मराठी X110412 

7 मार्च,समाजशास्ञ(वेळ 3-6) : 

राजे रामराव महाविद्यालय X075195 ते X076186 

कन्नड :

राजे रामराव महाविद्यालय X075200 ते X076192 


 9 मार्च (वेळ 11 ते 2) अर्थशास्ञ :

जत हायस्कूल जत X075192 ते X075645 

केएम हायस्कूल X075646 ते X075082 

राजे रामराव महाविद्यालय X 076084 ते X076212 

राजे रामराव महाविद्यालय X110252 ते X110439 

कन्नड :

राजे रामराव महाविद्यालय X075191 ते X076162

10 मार्च ,मानसशास्ञ (वेळ 3-6);

राजे रामराव महाविद्यालय X075375


13 मार्च,भुगोल (वेळ 11-2):

जत हायस्कूल जत X075192 ते X075711

राजे रामराव महाविद्यालय   X075712 ते X076214 

कन्नड :

राजे रामराव महाविद्यालय X075191 ते X076162

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.