खड्डे मुक्तीचा फार्स
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार जत तालुक्यातील खड्ड्यातील रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. खड्डे भरताना दर्जाहीन कामाचा नमुने सर्वत्र दिसत आहे. नुकतेच खड्डे भरत असलेल्या डफळापूर-अंनतपूर या महामार्गावर खड्डे भरण्याचा देखावा केला जात असल्याचे चित्र आहे. खड्डय़ांत दगडे,त्यावर डांबर व वरती छोटी खड्डी टाकली आहे. खरचं ते टिकेल काय.. बांधकाम विभागाच्या अभिंयत्यांना माहित.

