मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

0

जत,प्रतिनिधी :

इचलकरंजी येथे आयोजित 9 राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 1st व 2nd श्रेणी मिळवत उत्कृष्ट यश प्राप्त केले. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे 4000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .भक्ती दीपक बंडगर, 

Rate Card

वृषाली बागाप्पा सौदागर,या मुलींनी प्रथम श्रेणी मिळवली.तर मृणाली चंद्रकांत कोळी  आर्या संजय बंडगर,कौस्थूभ योगेश जाधव या मुलांनी दुतीय श्रेणी मिळवत यश संपादित केले.यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन माळी,मुख्याध्यापिका सौ. कविता मेहरा,तसेच निनाद कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो

इचलकरंजी येथे झालेल्या 9 राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.