यंदाचा थेट नगराध्यक्षसह सत्ता राष्ट्रवादी कॉग्रेसचीचं नवे उमेदवार,जतमध्ये नवनिर्माण करतीलं ; सुरेश शिंदे

0

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिका निवडणूकीतील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगराध्यक्ष सह दहा प्रभागातील उमेदवाराचे पक्षाचे एबी फॉर्म सह उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.शहरात गेल्या तीन दशकाहून जास्त काळ निविर्वाद नेतृत्व करणारे माजी सभापती सुरेश शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश करत सर्व नवे चेहरे देत तुल्यबंळ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. 1985 नंतर जत शहरातील सत्ता पदापासून बाजूला होत शिंदे यांनी नगरपालिकेच्या पहिल्या निवडणूकीपर्यत सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देत निवडणून आणले आहे. अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठी पदे देत त्यांना सन्मानाची पदे ताकद दिली. गत

Rate Card

वर्षी सत्तेच्या मोहामुळे त्यांच्या पँनेलमधून निवडून आलेले नगराध्यक्ष, नगरसेवकांनी त्यांच्याशी काडीमोड घेऊन पक्षात्तंर केले. भष्ट्र कारभाराला विरोध केल्याने असे कृत्य त्यांनी केल्याचे सांगत माझ्या शहराला भकास करणाऱ्या यावेळी मी धोबीपछाड करत जनहिताचे व जनतेनी सुचविलेले स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार निवडणूकीत उतरविले आहेत. नवे सामान्यांसी एकरूप असलेले,सामान्य जनतेच्या सुखदु:खात धावून जाणारे आमचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतिल. आम्हाला मिळणारा जनतेचा पांठिबा आमचा विजय निश्चित करत आहे. असेही शिंदे यांनी सांगितले. सर्व उमेदवारांना प्राथमिक प्रचार,मतदार भेटीगाठी घेण्याच्या, पक्षाचे व्हिजन समजावून सांगण्याच्या सुचना दिल्या आहेत. सर्वजण कामाला लागल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.