कॉग्रेसची अंतिम क्षणी उमेदवार घोषित
जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी कॉग्रेस उमेदवारीची उमेदवारी यादी अंतिम क्षणी प्रसिध्द करण्यात आली. त्यात थेट नगराध्यक्ष शुंभागी अशोक बन्नेनावर यांना देण्यात आली आहे. बाकी उमेदवार असे प्रभाग 1.मनिषा बिराप्पा साळे, परशूराम भिमराव मोरे
प्रभाग2.संतोष कृष्णा कोळी, गायत्रीदेवी सुजय शिंदे
प्रभाग3.महादेव रामा कोळी,मंदाकिनी ज्योत्याप्पा बेंळूखी
प्रभाग4.संतोष कुमार कांबळे, अनिता दिपक शिंदे
प्रभाग5.अश्विनी चंद्रकांत माळी,इकबाल मोला गंवडी

प्रभाग6.माया शंकर साळे, भैराप्पा आप्पा माळी
प्रभाग7.नंदा प्रकाश व्हनमाने, युवराज मोहन निकम
प्रभाग 8.फिरोज महमद नदाफ, लक्ष्मीबाई बाळासो चव्हाण
प्रभाग9.सकीना दस्तगीर नदाफ,मोहन सुभाष कुलकर्णी
प्रभाग10.नामदेव पुंडलिक काळे,कोमल शिवाजी शिंदे
