शेततलावात बुडून शाळकरी मुलाचा मुत्यू

0

शेततलावात बुडून शाळकरी मुलाचा मुत्यू

जत,प्रतिनिधी :  सिंदूर ता. जत येथील शिवमुर्ती आप्पासो मुडसीं (वय १०) यांचा शेततलावात बुडून मुत्यू झाला. घटना शनिवारी सकाळी 9 च्या दरम्यान घडली.

Rate Card

अधिक माहिती अशी,बसर्गी येथील शेतकरी कल्लाप्पा बसाप्पा बसर्गी याच्या शेततलावात शिवमुर्ती पोहायला गेलेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मुत्यू झाला.याबाबतची फिर्याद पोलिस पाटील 

आप्पासो मुल्ला यांनी जत पोलिसात दिली. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.