जतेत 33 ग्रामपंचायतीची सत्ता कॉग्रेसकडे
भाजपचा वारू थंडावला :स्थानिक आघाडीची 17 गावात सत्तास्थानी
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील ग्रामपंचायतीचा रणसंग्राम आज संपणार आहे. तालुक्याचे लक्ष लागलेल्या या निवडणूकीत पक्षीय राजकारण करणाऱ्या दलबदलू प्रवृत्तींना मतदारांनी रोकले आहे. मात्र काही गावात स्वच्छ प्रतिमेचे चेहरे आल्याने विकासाला चालना मिळणार आहे. अनेक गावातील प्रस्तापित बाहुबलींना यावेळी ग्रामपंचायतीत विरोधी पँनेलकडून दे धका देत धोबी पछाड केले आहे. तालुक्यातील संख,बाज,कुंभारी, येळवी, दरिबडची, हिवरे,पांडोझरी, अचकनहळ्ळी,वज्रवाड, लकडेवाडी,प्रतापपूर,आंसगीतुर्क,
राष्ट्रवादी 2,जनसुराज्य 1 तर 17 गावात आघाडीचे संरपच निवडून आले आहेत. अत्यंत चुरसीने झालेल्या या निवडणूकीत भाजपला फटका बसला,तर राष्ट्रवादी कॉग्रेस, जनसुराज्यचा मोठी पिछेहाट झाली आहे. काही गावात थेट संरपच पदामुळे संरपच एका पक्षाचा व सदस्याची जादा संख्या विरोधी गटाकडे जादा झाल्याने कामकाजावर परिणाम होणार आहे. कॉग्रेस : लोहगाव, अंतराळ,तिल्याळ,कोसारी,करजगी,बना
स्थानिक आघाडी :गिरगाव,प्रतापपूर, अमृत्तवाडी, खैराव,बिरनाळ,आंसगीतुर्क, वायफळ,लंवगा,शिंगणापूर, तिप्पेहळ्ळी,बेवनूर, जाल्याळ बु.,कंठी,डफळापूर,वाळेखिंडी,जिर
निकाल ऐकण्यासाठी झालेली मोठी गर्दी



