डफळापूर ग्रामपंचायत : थेट संरपच 10,सदस्यासाठी 82 अर्ज दाखल सर्व तुल्यबंळ लढती ; जवळपास उमेदवार निश्चित

0

डफळापूर ग्रामपंचायत : थेट संरपच 10,सदस्यासाठी 82 अर्ज दाखल

सर्व तुल्यबंळ लढती ; जवळपास उमेदवार निश्चित

जत,प्रतिनिधी : डफळापूर ता. जत येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी थेट संरपच 10,तर सदस्य पदासाठी 82 अर्ज दाखल झाले आहेत. कॉग्रेस प्रणित व सर्वपक्षीय क्रांती बहुजन विकास पॅनेल अशी दुरंगी लढत होणार आहे. सत्ता मिळवायची या इराद्याने दोन्ही पॅनेलचे नेते सर्वोत्तपरी प्रयत्न करत

आहेत. डफळापूर ग्रामपंचायतीसाठी थेट संरपच व 17 सदस्यासाठी तुल्यबंळ लढती अपेक्षित आहेत. तशाच पध्दतीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. थेट संरपच पदासाठी कॉग्रेसकडून सुनिता मनोहर भोसले विरूध क्रांती पँनेलच्या बालिका शामराव चव्हाण लढत अपेक्षित आहे.संगिता विठ्ठल चव्हाण, रेश्मा जयाजी शिंदे, अश्विनी महेश चव्हाण, पल्लवी रमेश गायकवाड, देवयानी साहेबराव गावडे, वैशाली जयराज चव्हाण, राजाक्का विलास माने, रंजना काशिनाथ जाधव यांचे अर्ज भरले आहेत. 

वार्ड 1.(अ.जा.) कॉग्रेस मुरलीधर गिऱ्याप्पा शिंदे विरूध दयानंद कृष्णा वाघमारे लढत निश्चित आहे. मच्छिंद्र सायाप्पा उबाळे,ज्योत्सना मुरलीधर शिंगे या अर्ज आहेत.(अ.जा. स्ञी) पवित्रा शिवराज हाताळे विरूध रेणुका श्रींकात हाताळे (ना.मा.प्र.)  विठ्ठल पांडूरंग छत्रे विरूध विजय अप्पा छत्रे लढत अपेक्षित आहे. येथे ऐनवेळी उमेदवार बदलू शकतो.किरण नामदेव कोळी, संभाजी आप्पासाहेब छत्रे अर्ज आहेत. 

वार्ड 2. (सर्वसाधारण) विठ्ठल(बाळासाहेब) बाबासाहेब चव्हाण विरूध राहूल(बंडू) मनोहर चव्हाण लढत निश्चित आहे. दीपक विठ्ठल चव्हाण, साहेबराव रंगराव चव्हाण, विनायक सदाशिव माळी अर्ज आहेत.(सर्वसाधारण स्ञी) सतीशा साहेबराव चव्हाण विरूध सुंनंदा तानाजी चव्हाण लढत अपेक्षित आहे.उज्वला सुनिल चव्हाण अर्ज आहेत. (ना.मा.प्र.स्ञी) संगिता अजितराव माने विरूध विजया संदिप माळी लढत होणार आहे. अक्काताई बाळासो माने अर्ज दाखल आहे.

वार्ड 3.(सर्वसाधारण) सुनिल मोहनराव गायकवाड विरूध प्रताप शहाजी चव्हाण, सुर्याजी रामराव चव्हाण यापैंकी एक अशी लढत होणार आहे. रमेश सुभाषराव गायकवाड, प्रविण श्रींकात शिंदे, बाबासो रावसो चव्हाण यांचे अर्ज दाखल आहेत.(सर्वसाधारण) रेश्मा जयाजी शिंदे विरूध सुवर्णा सिद्राम महाजन लढत निश्चित आहे. अश्विनी महेश चव्हाण, शोभा दत्ताञय कोरे ,राजाक्का विलास माने यांचेही अर्ज आहेत.

(ना. मा. प्र.)बाबासाहेब बाळू माळी विरूध प्रंशात(पल्लू) विलास माने तुल्यबंळ लढत निश्चित आहे. विशाल नारायण शिंदे, अजित तुकाराम मोटे,विश्वास पांडूरंग शिंदे, किरण नामदेव कोळी यांचे अर्ज दाखल आहेत. 

Rate Card

वार्ड 4.(सर्वसाधारण) देवदास चव्हाण विरूध शंकरराव गायकवाड अशी होणार आहे. मोहन महादेव शांत,धीरज हिंदूराव पाटील, अजित शिवाजीराव चव्हाण, धनाजी रावसो चव्हाण, मनोहर दादा मस्के,प्रविण श्रींकात शिंदे, तानाजी अशोक गावडे अर्ज आहेत. (सर्वसाधारण स्ञी) सावित्री कुमार दुगाणे विरुध मंगल सिद्राम माळी निश्चित आहे. कस्तुरी शिवाजी बेळूखे अर्ज आहे.(अ.जा. स्ञी) अश्विनी उद्यागरत्न संकपाळ विरूध प्रतिभा सुरेश संकपाळ होणार स्पष्ट आहे. इतर अर्ज कमल उत्तम संकपाळ, रेश्मा परशूराम संकपाळ 

वॉर्ड 5.(सर्वसाधारण) रमेश सुभाषराव गायकवाड विरूध महारूद्र विश्वनाथ शांत,प्रताप शहाजी चव्हाण यापैंकी एक अशी लढत होईल. इतर अर्ज सुनिल मोहनराव गायकवाड, सज्जन शहाजी चव्हाण, पोपट आण्णाप्पा पाटोळे,अभिजित मोहऩ माळी (सर्वसाधारण स्ञी)अलका शहाजी शिंदे विरूध सुभाष मंदाताई गावडे निश्चित झाली आहे.(ना.म.प्र. स्ञी) प्रिंयका परशूराम हारूगिरे विरूध शिलाबाई साहेबराव पाटोळे होईल.इतर अर्ज लिलावती महादेव कोळी, मंगल सुभाष म्हेत्रे, जयश्री संजय पाटोळे

वार्ड 6.अजीज नसरूद्दीन खतीब विरूध अब्दुल दस्तगीर मकानदार,साहेबलाला हुसेन आत्तार यापैंकी एक अशी लढत होईल इतर अर्ज आशिष अजिज खतीब, इर्शाद नसरूद्दीन खतीब, गौस इसाक मकानदार(ना.मा.प्र.स्ञी)मालन बाळकृष्ण गडदे विरूध सिंध्दू तुकाराम शिंदे निश्चित आहे. इतर अर्ज अक्काताई बाळासो माने, मनिषा प्रविण कुंभार,लळूबाई महादेव गडदे,राजश्री पोपट शिंदे दोन्ही गटाच्या नेत्याच्यां चर्चेअंती 

ह्या सर्व लढती जवळपास ऩिश्चित वाटतात. तरीही ऐनवेळी बद्दल होऊ शकेल. 

यांची प्रतिष्ठा पणाला

ग्रामपंचायती निवडणूकीत आपले नातेवाईक किंवा समर्थकांना निवडणून आणताना यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.बाजार समिती माजी संचालक विलास माने, सोसायटीचे पंचवीस वर्षे चेअरमन असलेले मनोहर भोसले, माजी उपसंरपच शंकरराव गायकवाड,सुभाषराव गायकवाड, बाळासाहेब पाटील, संभाजी माळी, दत्त पंतसस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी, जयाजी शिंदे,ए.एन.खतीब, पोपटराव पुकळे, सज्जनराव चव्हाण,माजी संरपच सौ. राजश्री शिंदे,साहेबराव गावडे आदि

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.