जतची कुलस्वामिनी श्री. अंबाबाई व्हिडिओ दर्शन
जतची कुलस्वामिनी श्री. अंबाबाई व्हिडिओ दर्शन
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
जत,प्रतिनिधी : जत शहराची कुलस्वामिनी श्री. अंबाबाई डोंगर खुशीत वसलेल्या कुलदेवीचे नवरात्र उत्सवात लाखो भक्तांनी दर्शन घेतले. या डोंगर निवासनी श्री. अंबाबाई परिसराचे दर्शन त्रस्टच्या वतीने व्हिडिओ रूपात लाखो भाविकासाठी आणले आहे.