निगडीत संरपच पदासाठी एकच अर्ज दाखल

0

निगडीत संरपच पदासाठी एकच अर्ज दाखल

निगडी खुर्द, वार्ताहर : येथील ग्रामपंचायत निवडणूकीत थेट संरपच पदासाठी एसटी प्रवर्गासाठी असल्याने एकच अपक्ष अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड छाननी नंतर  निश्चित आहे. गावात एसटी आरक्षणचे कुंटूबे नाहीत. यापुर्वी 2010 ला असेच सदस्य पदासाठी आरक्षण पडले होते. मात्र उमेदवार न मिळाल्याने जागा रिक्त होती. यावेळी तर संरपच पदासाठी एसटी प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने वैभव बाबासाहेब कोळी यांचा एकच अर्ज दाखल झाला आहे. इतर अर्जासाठी जातीच्या दाखल्याची पडताळणी पमाणपत्र नसल्याने अर्ज भरू शकले नाहीत. कोळी यांच्या अर्जावर छाणणी नंतर बिनविरोध संरपच निवडवर शिक्कामोर्तब होऊ शकते.

Rate Card

निगडीत थेट संरपच पदासाठी वैभव कोळी हे अर्ज दाखल करताना

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.