शेगाव तलावात 45 वर्षीय अनओळंखी इसमाचा मृतदेह आढळला

0

शेगाव तलावात 45 वर्षीय अनओळंखी इसमाचा मृतदेह आढळला

Rate Card

जत,प्रतिनिधी : शेगाव (शिंदे मळा)येथील तलावात एका 45-50 वर्षाचा पुरूष जातीचा अनओळंखी मृतदेह  तरगंताना आढळला. शेगावचे संरपच रविंद्र शिंदे यांनी याबाबत जत पोलिसात फिर्याद दिली.

मृतदेहाचा अद्याप ओळख पटली नाही. जतचे पोलिस निरिक्षक राजु तासिलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सुचना दिल्या आहेत. आजूबाजूच्या गावात व लगतच्या पोलिस स्टेशनलां माहिती दिली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.