आंवढीचे युवराज काशिद ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे संपर्कप्रमुख

0
आंवढी,संकेत टाइम्स : आंवढी ता.जत‌ येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी युवराज साहेबराव काशिद यांची सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या जत तालुका संपर्कपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष दादासाहेब एम झुरे, जनरल सेक्रेटरी अँड. राहुल एन जाधव, तालुकाध्यक्ष यल्लाप्पा गुरुबसू कोळी यांच्याहस्ते काशिद यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
ही संघटना सांगली जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना(आयटक संलग्न)च्या बांधणीसाठी व संघटन वाढीसाठी लाल बावट्याच्या नेतृत्वासाठी काशिद अग्रेसर असल्याने त्यांच्यावर हि जबाबदारी देण्यात आली आहे.
आंवढी : युवराज काशिद यांना निवडीचे पत्र देताना जिल्हाध्यक्ष दादासाहेब झुरे व पदाधिकारी
Attachments area
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.