माळी कलेक्शनच्या वृधापन दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्याचे सत्कार

0
डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर येथील अल्पावधीत नावारूपास आलेल्या माळी कलेक्शनच्या दुसऱ्या वृधापन दिनानिमित्त शिष्यवृत्ती व १० परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्याचे सत्कार करण्यात आले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना कॉलेज बँग भेट देण्यात आल्या.शहराच्या धर्तीवर असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा,कापड विश्वासातील सर्व ब्रडेड कंपन्याचे कपडे येथे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

 

प्रशस्त दालन,कपड्याचे प्रत्येक विभागावार चेजिंग रूम,नवरदेवासाठी स्वतंत्र दालन,लग्न बस्त्यासाठी स्वतंत्र सोय,प्रशस्त पार्किंग,दरही खिशाला परवडतील अशा सोयीचे हे दालन गेल्या दोन पासून लाखो ग्राहकांचे समाधान करण्यात यशस्वी झाले आहे.डफळापूर-जत रोडवर हे दुकान आहे.दरम्यान १० परिक्षेतील साक्षी पाटील,भाग्यश्री शिंदे,नेहा माळी तर एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षा सन २०२०;आरती पवार,कांदबरी पाटोळे,आदिती सुतार,‌धनश्री देवकते,सचिन माळी,आदेश पाटोळे तर
सन २०२१; नेहा सुतार,कनिष्का तांबोळी,प्राची माळी यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी माजी संरपच‌ बालकृष्ण माळी,मुख्याध्यापक श्री.नदाफ सर,मुख्याध्यापक श्री. बंडगर सर,विलास माळी,रावसाहेब कोरे,संजय माळी,
Rate Card
संदिप माळी,सुरज माळी,अमित माळी,वसंत माळी,गणेश माळी,उद्योग ‌संकपाळ,राहूल मसणे,श्री.राठोड सर,गजानन माळी,साहेबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.दुकानचे मालक प्रंशात माळी यांनी नियोजन केले.
डफळापूर येथील माळी कलेक्शनच्या‌ द्वितीय वृधापन दिनानिमित्त यशस्वी विद्यार्थ्याचे सत्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.