पोलीस पाटील बाबासाहेब शिंगाडे यांचा सत्कार

0

डफळापूर :बेंळूखीचे पोलीस पाटील श्री.बाबासाहेब शिंगाडे यांची पोलीस पाटील संघटनेच्या जत तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी गावांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात जेष्ठ नेते शामराव चव्हाण शशिंकात जाधव,संरपच संभाजी कदम,माजी संरपच संजय पाटील,ग्रा.प.सदस्य चंद्रकात‌ चव्हाण,अमोल माळी, रमेश चव्हाण,राजू चव्हाण,मारूती माळी,शिवाजी चंदनशिवे,रंगा माळी,रावसाहेब पाटील,बाबासो कांबळे,इब्राम मुजावर,दत्ता माळी,आण्णासाहेब पाटील,बाळासो चव्हाण, पिंटू आनुसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Rate Card

डफळापूर : पोलीस पाटील बाबासाहेब शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.