संखमध्ये काका चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख येथे युवा नेते सुभाष पाटील क्रिकेट क्लब आयोजित ‘काका चषक’ भव्य टेनिस बॉल फुल स्पीच क्रिकेट स्पर्धा’ ५ नोंव्हेबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

 

या स्पर्धेत प्रथम बक्षिस ३३,३३३ रूपये (राष्ट्रवादी नेते सुभाष पाटील यांच्याकडून),द्वितीय २२,२२२ (शिवसेना नेते प्रविण अवरादी,रमेश कदम यांच्या कडून),तृत्तीय बक्षिस ११,१११ (डॉ.संभाजी जाधव यांच्याकडून),चतुर्थ बक्षिस ५,५५५ (श्रीशैल बिराजदार यांच्याकडून)या शिवाय अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.यास्पर्धेचा क्रिकेट संघांनी लाभ घ्यावा असे आवाहन, संयोजकांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.