अकुंश माने यांच्या माने सायकल व अँटोमोबाईल शोरूमचे उद्घाटन | चारचाकी,दुचाकी वाहनासह सायकलीचे स्पेअर्स पार्ट,दुरूस्तीची सोय

0
डफळापूर, संकेत टाइम्स : येथील अंकुश माने यांच्या माने सायकल अँण्ड अँटोमोबाईल शोरूमचे उद्घाटन माने यांच्या कन्या अक्षता माने,अदिती माने,सिध्दी माने व प्रणाली गडदे‌ यांच्याहस्ते संपन्न झाले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या मुलींच्या हस्ते आपल्या नव्या व्यवसायाची सुरूवात करून माने यांनी वेगळेपण जपले आहे.

 

 

 

जत -सांगली रस्त्यावर गायकवाड बसस्टॉप समोर हे भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे.येथे मोठी वाहने,सर्व कंपन्याची चारचाकी,दुचाकी वाहनाचे सर्व पार्टस्,दुरूस्ती,सर्व कंपन्याचे ऑईल,अक्सेरिस,सर्व कंपन्याचे टायर,सर्व कंपन्याच्या लहानपासून मोठ्या पर्यतच्या सायकली,रेसच्या सायकली,वॉकिंग सायकल,दुचाकीच्या सर्व कंपनीच्या मोटार सायकलीचे पार्टस् दुरूस्ती,सर्व्हिंसिग,ग्रेसिंग,
सर्व कंपन्याचे चारचाकी,दुचाकीचे पार्टस् होलसेल,रिटेल दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

 

 

 

येथे सर्व कंपनीचे टायर्स (टु-व्हिलर,फोर-व्हिलर),सर्व मोटारसायकलचे स्पेअर्स,नामवंत कंपनीचे ऑईल,सर्व प्रकारच्या सायकली,सर्व्हिसींग व पंक्चर,सिट कव्हर कोंचिग करून मिळणार आहेत,सर्व टु-व्हिलर गाड्याचे स्पेअर्स योग्य दरात उपलब्ध आहेत.

 

 

चारचाकी,दुचाकीच्या दुरूस्ती होणार
माने यांनी चालू केलेल्या या शोरूममध्ये दुचाकी,चारचाकीच्या सर्व कंपनीच्या मॉडेलचे स्पेअर पार्ट व दुरूस्तीची सोय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व गाड्याचे सर्व्हिस,ग्रेसींगची सोय येथे उपलब्ध आहेत.
डफळापूर येथील माने सायकल व अँटोमोबाईल शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले.
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.