महावितरणचा पॉवर टान्सफॉर्म जतेत,गतीने काम सुरू | पाणी टंचाई सुरूचं

0
जत,संकेत टाइम्स : जत शहराला वीज पुरवठा करणारा पॉवर टान्सफॉर्म दुरूस्तीचे काम महावितरण कडून गतीने सुरू आहे. निकामी झालेला टान्सफार्म बदलण्यात येणार आहे. नवा टान्सफार्म जतेत दाखल झाला आहे.त्यांची जोडणी येत्या दोन-तीन दिवसात पुर्ण होणार आहे.

 

 

 

शुक्रवारपर्यत विज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे महावितरण कडून सांगण्यात येत आहे. मात्र या सर्व प्रक्रियेत शंभर टक्के विज बील भरणाऱ्या ग्राहकांना झालेल्या मनस्तापाचे काय ? इतका मोठा पॉवर टान्सफॉर्म फेल जातोच कसा असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे झाले आहेत.

 

 

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.