जतमधिल’प्रकाश बंडगर ज्वेलर्स’च्या ‘दिवाळी ऑफर’योजनेत सहभागाची मुदत २६ जानेवारीपर्यंत वाढविली

0
जत : सोने खरेदीवर विमा संरक्षण, कॅरेटनुसार दर आकारणी, हप्त्यावर सोने खरेदीची सुविधा यामुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले जत येथील एकमेव शोरुम म्हणजे‘मे.प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि जव्हेरी’होय.‘पीएसबी’ज्वेलर्स म्हणून सर्वतोमुखी झालेल्या या शोरुमने सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘दिवाळी धमाका ऑफर’ला ग्राहकांच जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.पाच हजार रुपयांच्या खरेदीवर एक ‘लकी कूपन’ या स्वरुपाच्या या योजनेत हजारो ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे.

 

 

 

या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक मोटारसायकली, गृहोपयोगी वस्तू जिंकण्याची नामी संधी मिळाली आहे. ग्राहकांच्या आग्रहास्तव या योजनेत सहभागी होण्यासाठी २६ जानेवारी २०२२ पर्यंत मुदत वाढवली आहे.

 

दिवाळी धमाका ऑफरमध्ये सहभागी होऊन ग्राहकांना मोटारसायकल, अँक्टिव्हा, लॅपटॉप,वॉशिग मशिन, एलईडी टीव्ही, फ्रीज, सोफासेट, मोबाइल, वॉटर फिल्टर,  ओव्हन, गॅस गिझर, कुलर, गॅस शेगडी,मिक्सर, पैठणी साडी, २५ ग्रॅम चांदीच शिक्का, होम थिएटर अशा विविध वस्तू जिंकण्याची संधी उपलब्ध असल्याचे‘पीएसबी’ज्वेलर्सने म्हटले आहे.

 

जत येथील मंगळवार पेठेतील ‘पीएसबी ज्वेलर्स’शोरुम म्हणजे सोने-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीचे ग्राहकांचे हक्काचे आणि विश्वसनीय ठिकाण बनले आहे. ‘पीएसबी’ज्वेलर्सने सुरुवातीपासूनच ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य दिले आहे. शुद्ध व चोख सोने, सोने, चांदीच्या दागिन्यांची व्हरायटी, कलाकुसरयुक्त दागिने यामुळे ग्राहकांची पावले आपोआप ‘पीएसबी’ज्वेलर्सकडे वळतात. ग्राहकहिताला प्राधान्य देताना सोने खरेदीवर विमा संरक्षण लागू केले आहे.

 

 

 

सोने खरेदीला विमा संरक्षण देणारे हे जतमधील पहिले आणि एकमेव शोरुम आहे. कॅरेटनुसार दर देणारे व परत घेतेवेळस शंभर टक्के रिटर्न घेतले जाईल. शिवाय मासिक हप्त्यावर सोने खरेदीची सुविधा आहे. हॉलमार्क प्रमाणित सोने उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना आता खरेदीसाठी मोठया शहरात जाण्याची गरज भासत नाही. ग्राहकांना तालुक्याच्या ठिकाणी शुद्ध व चोख सोने मिळत असल्यामुळे खरेदीचे प्रमाण वाढल्याचे ‘पीएसबी ज्वेलर्स’चे म्हणणे आहे.

 

 

 

Rate Card
‘पीएसबी ज्वेलर्स’ने दिवाळी सणाचे औचित्य साधून ग्राहकांसाठी ‘दिवाळी धमाका ऑफर’ जाहीर केली. पहिल्या दिवसापासून या योजनेला ग्राहकांचा प्रतिसाद लाभला.पाच हजार रुपये खरेदीवरएक लकी कूपन असे योजनेचे स्वरुप आहे. लकी ड्रा काढून विजेते ठरविले जातील.  या योजनेत मोटारसायकल, गृहोपयोगी वस्तू बक्षीस स्वरुपात आहेत. ग्राहकांचा योजनेला वाढता प्रतिसाद मिळत आहे.

 

 

‘दसरा दिवाळीला मोठया संख्येने ग्राहक सोने खरेदी करतात. पीसएबी ज्वेलर्स’ने नेहमीच ग्राहकाभिमुख सेवा दिली आहे. ग्राहकांच्या आवडीनिवडी जपत, वैविध्यपूर्ण दागिने उपलब्ध केली आहेत. दिवाळी धमाका ऑफर योजनेला ग्राहकांचा अफलातून प्रतिसाद मिळाला. आजही अनेकजण या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत. अशा ग्राहकांच्या खास आग्रहास्तव दिवाळी धमाका ऑफरची मुदत २६ जानेवारी २०२२ पर्यंत वाढविली आहे.’
– प्रकाश शिवाप्पा बंडगर, मालक ‘पीसबी ज्वेलर्स’मंगळवार पेठ जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.