जिव्हाळा पतसंस्थेचा वृधापन दिन उत्साहात

0
जत,संकेत टाइम्स : जत‌ येथील जिव्हाळा पतसंस्थेचा तीसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.वृध्दापनदिनी ६ लाखाच्या ठेवी प्राप्त झाल्या आहेत.संस्थेचे चेअरमन डॉ. समाधान जगताप यांनी स्वागत केले.यावेळी व्हा.चेअरमन विजय रूपनूर,संचालक विजय शिंदे,सौ.अनिता जगताप,बाळासो काशिद,इंजि.बामणे,अँड.सागर व्हनमाने,माजी सैनिक तानाजी शिंदे,शिवाजी घाटगे,अण्णासाहेब चव्हाण,सचिव अरुणा चव्हाण, कँशीयर सुजाता माने उपस्थित होते.

 

 

संस्थेची सुरूवात ११/११/२०१८ रोजी झाली होती.गेल्या तीन वर्षात संस्थेने ठेवी,पिग्मी,आरडी व कर्ज वाटप करत सभासदाचा विश्वास संपादन केला आहे. सौभाग्यवती लक्ष्मी ठेव,दामदुप्पट योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनी ६ लाखाच्या ठेवी मिळाल्या आहेत.आमच्या संस्थेत ठेवी पुर्णत: सुरक्षित आहेत,ठेवीदारांनी संपर्क करावा,असे आवाहनही डॉ.जगताप यांनी केले.
Rate Card
जत : जिव्हाळा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार चेअरमन डॉ. समाधान जगताप यांच्याहस्ते करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.