जत शहरातील बेकायदा वाळूचे ढिगारे महसूलच्या रडारवर | पंचनामे करण्याचे आदेश, दंडात्मक कारवाई होणार

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील बेकायदा वाळूचे ढिगाऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.त्यामुळे शहरात बेधडक होणाऱ्या वाळू तस्करीला रोक बसणार आहे.

 

 

 

जत तालुक्यात वाळू तस्करी सुरू आहे. शहरासह अनेक गावात मोठ मोठी बांधकामे व त्यांच्यापुढे असणारे वाळूचे ढिगारे प्रशासनाला आवाहन देत आहेत.

 

 

 

Rate Card
अनेक महिन्यापासून जत तालुक्यात कुठेही वाळूचा लिलाव झालेला असतानाही वाळू येतचं कोठून याबाबत प्रश्नचिन्ह आहे.मात्र तहसीलदार बनसोडे यांनी वाळू तस्करी रोकण्यासाठी कडक धोरण अवलंबले आहे.त्यांनी तस्करी रोकण्याचे तलाठी,मंडल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.