वायफळचे मौला मुजावर यांचे 101 व्या वर्षी निधन

0
जत,संकेत टाइम्स  : वायफळ, ता.जत येथील जेष्ठ नागरिक व शेतकरी मौला बापू मुजावर,(वय वर्षे १०१)यांचे मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी,  सकाळी १० वाजता, दु:खद निधन झाले.

 

 

जत येथील कन्या हायस्कूलचे शिक्षक, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक व सांगली जिल्हा ‌माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हाजीसाहेब मौला मुजावर यांचे ते वडील होत.

 

 

Rate Card
त्यांच्या पश्चात ५ मुले, १ मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.