पै.परम माळी यांची मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे निवड

0
डफळापूर : आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा तुफानी मल्ल, राष्ट्रीय कुस्ती कोच मा.पै.भरत नायकल (सर) यांचा पट्टा पै.परम लक्ष्मण माळी याची बॉईज स्पोर्ट कंपनी द मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव या ठिकाणी कुस्ती खेळासाठी निवड झाली आहे.

 

 

 

त्याबद्दल पै.परम माळी यांचा विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष  नंदकुमार सूर्यवंशी व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक गुरुवर्य वस्ताद पै.भरत नायकल (सर) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

तसेच NIS कुस्ती कोच पै.विवेक नायकल, NIS पै.भुषण पाटील, पै राजेंद्र पाटील, पै.सचिन मोहिते, पै.अक्षय डांगे यांनी परम चे अभिनंदन केले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.