मराठी अभिनेत्री माधुरी पवार हिचा माडग्याळमध्ये सत्कार

0
0
माडग्याळ : जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून माडग्याळ येथे महाराष्ट्रात गाजत असलेली मराठी अभिनेत्री कु.माधुरी पवार यांनी भेट दिली, यावेळी युवा नेते कामाण्णा बंडगर कु.पवार यांचा सत्कार केला.

 

यावेळी संरपच इराण्णा जत्ती, सिध्देश्वर कोरे (गुरुजी), राहुल चव्हाण, सिध्दाण्णा ऐवाळे (पोलीस पाटील), महेश कोळी,कामदेव कोळेकर,गणेश पवार, विकी वाघमारे,संगाप्पा बंडगर,रुद्राप्पा कोरे,दसरथ सावंत, चिदानंद कोरे, चंद्रकांत माळी, सागर माळी,संतोष चौगुले,प्रभु बंडगर,चनबु चौगुले, तसेच माडग्याळ मध्येल गावकरी व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here