कोसारी सोसायटीच्या चेअरमनपदी किसन टेंगले

0
जत,संकेत टाइम्स : कोसारी,(ता.जत) सर्व सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राष्ट्रीय समाज पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस किसन टेंगले तर व्हा.चेअरमनपदी  सौ.सविता शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर रासपचे नेते अजित पाटील, जत तालुकाध्यक्ष बंडू डोबाळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व सदस्य,सभासद,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.