सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात 23.4 मि.मी. पावसाची नोंद

0
0

        सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात सर्वाधिक 23.4  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 1.1, जत 23.4, खानापूर-विटा 3.3, वाळवा-इस्लामपूर 0.9,  तासगाव 0.9, शिराळा 0.3, आटपाडी 5.5, कवठेमहांकाळ 7.6, पलूस 0.1, कडेगाव 5.6.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here