राष्ट्रपती पदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांचे मुंबईत स्वागत

0

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) व अन्य सहयोगी पक्षांच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू जी

 

यांच्या स्वागतासाठी आज मुंबईत पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आलं.

 

Rate Card

द्रौपदीजींनी नृत्याचा मनापासून आनंद घेतला आणि दिलखुलास दादही दिली.नर्तकांच्या कौशल्याचं खूप कौतुक!

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.