जोडप्याच्या दिल्लीच्या मेट्रोमधील मारामारीचा व्हिडिओ कारण ठरलं ‘Zara’चं टीशर्ट, Video Viral
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एका टी-शर्टवरून वाद घालताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ दिल्ली मेट्रोचा आहे, ज्यामध्ये दोघेही ‘झारा’च्या टी-शर्टवरून दोघाचा वाद सुरू होतो.
Delhi metro entertainment 😂😂pic.twitter.com/LLdIDHB54N
— kartik (@Kartik_sharmaji) July 12, 2022

या व्हिडीओनुसार, मुलगी एक टी-शर्ट आणते, ज्याची किंमत हजार रुपये आहे. यानंतर मुलगा म्हणतो की या टीशर्टची किंमत दीडशे रुपयांपेक्षा जास्त नाही! मुलीला याचा राग येतो, त्यानंतर ती त्या मुलावर हात उगारते.यानंतर मुलगा अस करू नको,आपण सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे भान राखण्यास सांगतो.यानंतर, मुलगी पुढे जाताच तो तिला तिथून निघून जाण्यास सांगतो. त्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू होतो आणि ती त्याला एका मागोमाग एक थप्पड मारते.
मुलगाही चिडून एक थप्पड मारते.थोड्या वेळानंतर मेट्रोचा दरवाज्या उघडतो दोघे बाहेर जातात.या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून कंमेटचा पाऊस पडत आहे.