घशात जळजळ होतेय, मग ‘हे’ उपाय करा..
काही लोकांना दररोज घशात जळजळ होण्याची समस्या जाणवत असते. आता यामागे अनेक कारणे असू शकतात. म्हणजेच आपण जर जास्त तळलेले अन्न खात असाल किंवा प्रदूषण जास्त असणाऱ्या भागात येणे-जाणे जास्त असेल, तर अशा परिस्थितीत प्रत्येकजण अस्वस्थ होतो. त्याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत असे परिणाम जाणवू शकतात. जाणून घेऊ यावरील उपाय..