स्माईल, तिच्या अदा, थिरकणारे पाय मराठमोळी अमृताच्या दिलखेचक अंदांनी सोशल मिडिया घायाळ
मराठमोळी आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपले विविध फोटो, आपले छंद, आगामी प्रोजेक्ट आणि विविध नृत्याविष्काराचे व्हिडीओ ती इंस्टावर शेअर करते.
यामुळे सोशल मिडीयावर जवळजवळ ती राज्य करतेय असे म्हणायला हरकत नाही. अमृताची स्माईल, तिच्या अदा, थिरकणारे पाय आणि डोळ्यातील मादकता अनेकांना घायाळ करते. अलीकडेच तिचा गाजलेला चंद्रमुखी चित्रपट पाहून तोंडातून वाह अशी दाद निघाली नसेल तर नवलंच. यानंतर आता अमृताने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केलं आहे.

जे कहर आहे आणि या फोटोशूटला चाहत्यांची विशेष पसंती मिळते आहे.
