अरबाज खानच्या गर्लफ्रेंड’ने बोल्ड अंदाजाने पुन्हा चाहत्यांना केले घायाळ 

0
Rate Card

View this post on Instagram

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

अभिनेता अरबाज खानची बो’ल्ड गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी आपल्या बोल्ड अंदाजाने पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केले.सतत असे व्हिडिओ,फोटो ती सोशल मिडियावर शेअर करत असते.

View this post on Instagram

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

यावेळी देखील ती जेव्हा कॅमेऱ्यासमोर झोपाळ्यावर झोका खेळू लागली तेव्हा चाहते तिला पाहून चाहते दंग झाले.

View this post on Instagram

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

खास गोष्ट हि आहे कि व्हिडीओमध्ये अभिनेत्री इतका छोटा स्कर्ट घालून झोपाळ्यावर बसली कि तिचा व्हिडीओ पाहून चाहते मदहोश झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

व्हिडीओमध्ये जॉर्जिया एंड्रियानी पार्कमध्ये खेळताना दिसत आहे. अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये प्रमाणापेक्षा जास्त छोटा स्कर्टसोबत ग्रीन कलरचा क्रॉप टॉप घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच खुश पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Giorgia Andriani (@giorgia.andriani22)

या व्हिडीओला जॉर्जियाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून शेयर केले आहे. जॉर्जियाने जसा हा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून शेयर केला तसे चाहते तिच्या व्हिडीओवर सतत कमेंट करत आहेत.

shree ram advt
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.