नशीबावर अवलंबून राहू नका,स्क्रँच करा व लगेच आपले बक्षिस घेऊन जा | – श्रीराम ज्वेलर्सने आणली नवी योजना

0
Post Views : 437 views

जत,संकेत टाइम्स : जतचे श्रीराम ज्वेलर्सकडून ग्राहकांना कायम नाविन्यपुर्ण योजना आणल्या जात आहेत.गतवेळची दुचाकीसह अनेक वस्तूच्या बक्षिस योजनेला मिळलेल्या प्रतिसादानंतर आता नवी योजना आणली असून आता नशीबावर अवलंबून राहू नका,स्क्रँच करा व लगेच आपले बक्षिस घेऊन जा असे योजनेचे नाव आहे.सोने खरेदी करताच लगेच एक स्क्रँच कुपन मिळणार आहे,त्यावेळी लागलेले बक्षिसही लगेच मिळणार आहे.

 

 

आंवढीचे जेष्ठ सोने व्यवसायिक दुर्योधन कोडग,आंवढीकर यांचे जत शहरासह तालुक्यात सोने खरेदीचे सर्वोत्तम शोरूम असलेेले श्रीराम ज्वेलर्स लाखो ग्राहकांच्या पंसतीस उतरले आहे.
डायमंड ज्वेलरी,१ ग्रँम फार्मिंग ज्वेलरी,विविध राशी रत्नाचे खडे,सोने-चांदी खरेदीवर विविध सुट योजनेसह संचय समृध्दी योजना ग्राहकांच्या सेवेसाठी आहेत.दसऱ्यांच्या पुर्वसंधेला ‘धमाका लाखों बक्षिसां’चा ही नवी योजना आणली ग्राहकांना दुहेरी संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

Rate Card

या योजनेत गोल्ड वेडणी(२२ कँरेट),चांदी कॉईन,फ्रिज,टिव्ही,ओव्हन,इंडक्शन,चांदीची मुर्ती,डिनर सेट,गिझर,सिलिंग फँन अशी बक्षिसे जिंकता येणार आहेत. या काळात १० हजार पुढील सोने व ५ हजार पुढील चांदीचे दागिणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ग्राहकांनी आमच्या या बक्षिस योजनासह विविध सुट योजनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन दुर्योधन कोडग आंवढीकर यांनी केले आहे.

 

योजनेत असे होता येणार सहभागी

१० हजार सोने,५ हजार चांदीच्या दागिण्यावर एक स्क्रँच कुपन मिळणार आहे.तेथे कुपन स्क्रँच करताचं लागलेले बक्षिस मिळणार आहे.या योजनेला ग्राहकांचा पहिल्या दिवसापासून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचेही दुर्योधन कोडग आंवढीकर यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.