जिल्हा बँकेच्या डिजिटल बँकिंग जनजागृती फेरीचे आयोजन

0
Rate Card
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सांगली येथे डिजिटल बँकिंग च्या अनुषंगाने QR कोड सुविधा व OTS कर्ज योजनेची माहिती सर्व ग्राहकांना व्हावी याकरिता बँकेच्या वतीने आयोजित जनजागृती फेरीचे उद्घाटन विशाल पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.