अबब.. हळद म्हणायचे काय.!

0

डफळापूर : येथील शेतकरी माजी सैनिक मधूकर कोंडीबा कदम यांच्या शेतातील  हळद पीक दमदार आले असून नवनविन प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या डफळापूरमध्ये पुन्हा एकदा हळद पिकांने लक्ष वेधून घेतले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.