सबसे कातिल गौतमी पाटील,रिल्स पाहण्यासाठी येेथे क्लिक करा

सातत्याने चर्चेत असलेल्या लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या विविध कलागुणांच्या अदा पहा..
नुकताच बिड येथे पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील यांचा लावणी शो चर्चेचा विषय झाला आहे.
ग्रामीण भागात लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील फेमस झाली असून अनेकजण गौतमीचे व्हिडिओ,रिल्स पाहत आहेत.
साताऱ्यात बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील यांचा लावणी कार्यक्रम झाला होता.
सर्वाधिक चर्चेत सध्या गौतमी पाटील आहे,सर्वत्र तिचा लावणीला तुफान प्रतिसाद मिळतो आहे.