प्रसिद्ध अभिनेत्रीने 25 व्या वर्षी गळपासाने संपविले जीवन

0

सिनेक्षेत्रात सेलीबेट्रीच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला असून सातत्याने अभिनेत्री,अभिनेतेच्या आत्महत्याच्या घटना घडत आहेत.आताही एक धक्कादायक बातमी समोर आली असून
प्रसिद्धी भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या केली असून वाराणसीमधील सोमेंद्र हॉटेलमध्ये आज(ता.२६ मार्च) रोजी आकांक्षाने गळफास घेत जीवन यात्रा संपविली आहे.या घटनेमुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.भोजपुरी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होती. 

हेही वाचा-आटपाडीत पिस्तूलसह तीन काडतुसे जप्त | स्कॉर्पिओसह,दोघांना अटक 

Rate Card

आकांक्षाने बालवयात एका भोजपुरी सिनेमातून सिने क्षेत्रात प्रदार्पण केलं होतं.‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की २’ या चित्रपटांमुळे आकांक्षाला लोकप्रियता मिळाली.आकांक्षाने अन्यही अनेक चित्रपटांत काम केलं होतं.नुकतंच भोजपुरी अभिनेता पवन सिंहबरोबर तिचं ‘आरा कभी हारा नही’ गाणं प्रदर्शित झालं आहे.

हेही वाचा-नवी लावणी स्टार आली | सर्वांना देणार ‘फाईट’

गेली काही दिवसापासून काम मिळत नसल्याने आकांक्षा नैराश्यात गेली होती. ती २०१८ पासून मनोरंजनविश्व सोडले होते. परंतु,आईच्या सांगण्यावरुन तिने पुन्हा भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.आज रविवारीचं तिंच गाण प्रकाक्षित झाले होते.त्याचबरोबर तिच्या आत्महत्येच वृत्त आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.