गौतमी पाटील आणि एका मुलाने केलं मार्केट जाम

डान्सर,लावणी स्टार गौतमी पाटील व एका लहान मुलाचा सरकार तुम्ही केलयं मार्केट जाम या गाण्यावरील व्हिडिओ जामचं व्हायरल होत असून गौतमीने लहानग्याचे कौतुक तर केलचं त्याचबरोबर तिने सरकार तुम्ही केलयं मार्केट जाम गाण्यावर धरलेला ताल अनेकांना बेभान करून गेला एवढं मात्र नक्की..